11 जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या प्रसिद्ध अजिंठा व वेरूळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत?
- A. अहमदनगर
- B. नाशिक
- C. छत्रपती संभाजीनगर
- D. बीड
✅ उत्तर व स्पष्टीकरण पहा ▾
बरोबर उत्तर: C. छत्रपती संभाजीनगर
अजिंठा व वेरूळ लेण्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थित आहेत (पर्याय C).