जिजाई लोगो जिजाई

आमच्याबद्दल

जिजाई हे नाव राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेतून आले — जिने घडवले, तिचे नाव. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो मुला-मुलींना घडवण्यासाठी हे अ‍ॅप बनवले आहे.

मोठ्या शहरातल्या महागड्या क्लासेसशिवाय, फक्त मोबाईलवर — मराठीत, ऑफलाइनसुद्धा — संपूर्ण तयारी करता यावी हा आमचा उद्देश. लेखी परीक्षेइतकीच मैदानी चाचणी महत्त्वाची मानणारे जिजाई हे एकमेव अ‍ॅप आहे.

आमची तत्त्वे साधी आहेत: खरे प्रश्न (अधिकृत PYQ), खरे आकडे (कट-ऑफला स्रोत लिंक), पारदर्शक किंमत (लपलेले शुल्क नाही) आणि विद्यार्थी प्रथम.

संपर्क

📧 support@jijaee.in

⚠️ जिजाई हे खासगी परीक्षा-तयारी अ‍ॅप आहे. महाराष्ट्र पोलीस किंवा शासनाशी संलग्न नाही. भरतीची अधिकृत माहिती केवळ mahapolice.gov.in वर.

तयारीला आजच सुरुवात करा

१०,०००+ प्रश्न · जिल्हावार PYQ · कट-ऑफ विश्लेषण · मैदान ट्रॅकर — सर्व एका अ‍ॅपमध्ये.

Google Play वर मिळवा