1 सोलापूर प्राणिसंग्रहालयात मोर व हरिण यांची एकूण संख्या 80 व पायांची संख्या 200 आहे, तर हरिणांची संख्या किती?
- A. 20
- B. 30
- C. 50
- D. 60
✅ उत्तर पहा ▾
बरोबर उत्तर: A. 20
💡 M + H = 80, 2M + 4H = 200 => M + 2H = 100. वजाबाकी केल्यास H = 20 (हरिण) आणि M = 60 (मोर).