1 'एकदशीच्या घरी शिवरात्र' या म्हणीच्या अर्थाने खालीलपैकी कोणती म्हण आहे.
- A. घरचे झाले थोडे व्याहाने धाडले घोडे
- B. कोळसा किती ही उगाळला तरी काळाच
- C. वळचणीचे पाणी ओढ्याला
- D. आग खाईील तो कोळसा ओकेल
✅ उत्तर पहा ▾
बरोबर उत्तर: A. घरचे झाले थोडे व्याहाने धाडले घोडे
💡 'एकदशीच्या घरी शिवरात्र' या म्हणीचा अर्थ उपवासाच्या दिवशीच दुसरा उपवास येणे, म्हणजेच एका अडचणीत असताना आणखी दुसरी अडचण उद्भवणे. याच्याशी तंतोतंत जुळणारी म्हण: 'घरचे झाले थोडे व्याहाने धाडले घोडे'.