1 A ही B ची बायको आहे व C ही A ची बहीण आहे. C चे वडील D आहेत व E हा D चा मुलगा आहे. तर E व B चे नाते कोणते?
- A. भाऊ
- B. सासरे
- C. मामा
- D. मेहुणा
✅ उत्तर पहा ▾
बरोबर उत्तर: D. मेहुणा
💡 १) A ही पत्नी आहे आणि B हा नवरा आहे. २) C ही A ची बहीण आहे, D हे A व C चे वडील आहेत. ३) E हा D चा मुलगा आहे, म्हणजेच E हा A चा भाऊ आहे. ४) B च्या पत्नीचा भाऊ E आहे, म्हणून E हा B चा 'मेहुणा' (Brother-in-law) लागतो.