जिजाई लोगो जिजाई

पुणे पोलीस भरती कट ऑफ 2026

पुणे जिल्ह्याच्या मागील पोलीस भरतीचे प्रवर्गनिहाय कट-ऑफ गुण — अधिकृत जिल्हा PDF मधून, पुरुष व महिला स्वतंत्र.

📅 2026

Lohmarg Pune

प्रवर्ग पुरुष महिला प्रकार
OPEN 38 28 मैदानी /50

📅 2023

SRPF Gr.5 Daund

प्रवर्ग पुरुष महिला प्रकार
OPEN 95 लेखी /100
EWS 93 लेखी /100
OBC 93 लेखी /100
SC 91 लेखी /100
ST 91 लेखी /100
NT-C 93 लेखी /100

📅 2021

Pune City - Chalak

प्रवर्ग पुरुष महिला प्रकार
OPEN 47 मैदानी /50
EWS 41 मैदानी /50
OBC 39 मैदानी /50
SC 36 मैदानी /50
ST 32 मैदानी /50
NT-A 40 मैदानी /50
NT-B 36 मैदानी /50
NT-C 43 मैदानी /50
NT-D 44 मैदानी /50
SBC 39 मैदानी /50
⚠️ मागील वर्षाचा कट-ऑफ — यंदाचा कट-ऑफ वेगळा असू शकतो. फक्त संदर्भासाठी.

तुमचा स्कोर पुणेच्या कट-ऑफपेक्षा किती दूर आहे?

जिजाई अ‍ॅपमध्ये प्रत्येक मॉक टेस्टनंतर "Am I Safe?" कार्ड — तुमचा स्कोर वि. पुणे 2026 कट-ऑफ, तुमच्या प्रवर्गासाठी. 🟢 सुरक्षित · 🟡 काठावर · 🔴 अजून मेहनत.

📱 मोफत अ‍ॅप मिळवा

तयारीला आजच सुरुवात करा

१०,०००+ प्रश्न · जिल्हावार PYQ · कट-ऑफ विश्लेषण · मैदान ट्रॅकर — सर्व एका अ‍ॅपमध्ये.

Google Play वर मिळवा