1 भारतात दरवर्षी 'राष्ट्रीय हातमाग दिवस' (National Handloom Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
- A. १५ ऑगस्ट
- B. ७ ऑगस्ट
- C. २ ऑक्टोबर
- D. २६ जानेवारी
✅ उत्तर पहा ▾
बरोबर उत्तर: B. ७ ऑगस्ट
💡 १९०५ मधील ऐतिहासिक स्वदेशी चळवळीच्या स्मृत्यर्थ दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो.