जिजाई लोगो जिजाई
📢 अधिसूचना 20 जून 2026

नवीन भरतीच्या हालचाली सुरू — रिक्त पदांचे परिपत्रक जारी!

अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण), मुंबई यांनी परिपत्रक काढून पोलीस शिपाई, चालक, SRPF सशस्त्र शिपाई, बँडस्मन व कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदांची माहिती मागवली आहे. आगामी मेगा भरती प्रक्रियेची ही पूर्वतयारी मानली जाते — तयारी जोमाने सुरू ठेवा!

🔗 अधिकृत लिंक पहा

अशा बातम्या थेट फोनवर हव्यात?

जिजाई अ‍ॅपमध्ये तुमच्या जिल्ह्याचे भरती अलर्ट — पुश नोटिफिकेशनने लगेच कळते.

Google Play वर मिळवा