रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव करत सलग दुसरे IPL विजेतेपद पटकावले (31 मे 2026). विराट कोहलीने 42 चेंडूत 75 धावा केल्या. विजेता – RCB, उपविजेता – गुजरात टायटन्स.
🗞️ चालू घडामोडी 31 मे 2026
IPL 2026: RCB चा विजेतेपदाचा दुसरा करंडक!
अशा बातम्या थेट फोनवर हव्यात?
जिजाई अॅपमध्ये तुमच्या जिल्ह्याचे भरती अलर्ट — पुश नोटिफिकेशनने लगेच कळते.
Google Play वर मिळवा